Madhavi gogate biography of mahatma
It's a work of fiction in which Mahatma Gandhi survives the assassination attempt and later meets Nathuram Godse in the prison following which they discuss....
माधवी गोगटे
| माधवी गोगटे | |
|---|---|
| जन्म | ७ ऑगस्ट १९६४ |
| मृत्यू | २१ नोव्हेंबर, २०२१ (वय ५७) मुंबई |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| भाषा | मराठी |
| प्रमुख चित्रपट | घनचक्कर |
| धर्म | हिंदू |
माधवी गोगटे (७ ऑगस्ट, १९६४ - २१ नोव्हेंबर, २०२१) या एक मराठी चित्रपट अभिनेत्री होत्या.
Alphabetic List of BARC Gazetted Employee at Bhabha Atomic Research Centre, Department of Atomic Energy,Government of India.त्यांनी प्रामुख्याने मराठी नाटक, मराठी व हिंदी चित्रपट तसेच मराठी व हिंदी दूरचित्रवाहिनी मालिकेत काम केले आहे.[१]
माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांनी सर्व प्रथम मराठी नाटकात काम केले.
त्यानंतर त्यांनी इ.स. १९८७ मध्ये सूत्रधार या हिंदी चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
MAHATMA GANDHI COLLEGE- THIRUVANANTHAPURAM.
इस १९९० मध्ये अशोक सराफ सोबत त्यांनी घनचक्कर या मराठी चित्रपटात काम केले. यानंतर ‘सत्त्वपरीक्षा’ या मराठी सिनेमात त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले.[१]
गोगटे यांनी प्रामुख्याने 'भ्रमाचा भोपळा','गेला माधव कुणीकडे','अंदाज आपला आपला' या मराठी नाटकात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
मराठी नाटके, मराठी-हिंदी चित्रपटात काम करत त्यांनी 'मिसेस तेंडुलकर', '